जिल्हा ठाणे ठाणेभूषण रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचे निधन Posted on January 25, 2024 ठाणे : ठाणे भूषण पुरस्काराचे मानकरी आणि गुजरातचे रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचे आज ठाणे मुक्कामी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात क्रिकेटपटू अतुल आणि कन्या असा परिवार आहे....