जिल्हा ठाणे ठाणे खाडीवरील कशेळी पुलाचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट Posted on January 26, 2024 ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसा आणि वैतरणा जलवाहिनींसह मुख्य जलवाहिनी ही ठाणे खाडीवरील कशेळी पुलावरून जाते. भविष्यात या जलवाहिन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या पुलाचे काम विशेष तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार...