जिल्हा ठाणे २६ लाख ठाणेकर; अग्निवीर फक्त २०९! Posted on January 24, 2024 ठाणे: रोज सरासरी तीन किंवा चार आगीच्या घटनांना सामोरे जाणार्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ७५ टक्के पदे रिक्त असून २६ लाख ठाणेकरांच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी अवघ्या २०९ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे....