क्रीडा आयपीएलच्या लिलावाचं गणित Posted on December 19, 2023 आयपीएलचा लिलाव हा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. खेळाडूंना अशाप्रकारे विकत घ्यावं का नको, चूक का बरोबर हे प्रश्न गेल्या १५ वर्षांत निरर्थक ठरले आहेत आणि प्रत्येकवेळी फ्रॅंचाइजकडून अचंबित...