WPL 2024 चा सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात 27 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असेल. WPL 2023...
Tag: cricket
रितेश पुण्यारथी आणि यश पाठक यांनी झळकवलेले अर्धशतक आणि हिरेन रंगानी यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चौघुले स्पोर्ट्स क्लबने मंगळवारी ४८व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर गोदरेज स्टाफवर...
गोव्याने बुधवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर जम्मू आणि काश्मीरचा 100 धावांनी पराभव करून वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी मध्ये आपला प्रवास संपन्न केला. पूर्वा भाईडकरच्या अर्धशतकाच्या जोरावर गोव्याने 50...
भारताने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला 292 धावांत गुंडाळून सोमवारी विशाखापट्टणम येथील डॉ राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर हा सामना 106 धावांनी जिंकला. या विजयामुळे भारताने ही पाच सामन्यांची...
‘अ’ गटातील अव्वल स्थानी असलेल्या राजस्थानने सोमवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दुसऱ्या क्रमांकाच्या सौराष्ट्रचा सहा विकेट्स राखून पराभव करत वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये सलग सहावा विजय नोंदवला. सौराष्ट्रची...
भरभरून प्रतिभा असलेल्या भारताच्या शुभमन गिलच्या बॅटमधून अखेरकर धावा आल्या. रविवारी, त्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विशाखापट्टणममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर एक...