जिल्हा ठाणे शहरातील रस्त्यांची धुलाई; नाल्याचीही झाली सफाई; आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश Posted on February 4, 2024 ठाणे: सर्वंकष स्वच्छता मोहिम आज ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आली. या मोहिमेत रस्तेसफाईबरोबर या परिसरात असलेल्या नाल्यांमधील गाळ काढण्यात आला. नालेसफाई ही फक्त पावसाळ्यापूर्वी न करता आतापासूनच...