पाचपाखाडी येथील कौशल्य रुग्णालय परिसरात आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या तुळजा भवानी मंदिराचे लोकार्पण ३० एप्रिल रोजी होणार आहे.
आज देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. पारंपारिक नृत्य, लोककलांचे सादरीकरण तसेच शक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम या मिरवणुकीत पाहायला मिळाला.
(छाया: गजानन हरिमकर)