जिल्हा ठाणे

बांधकामाचे कंत्राट घेण्यावरून पुन्हा राडा; डंपरची तोडफोड

शिवसेनेतील आमदार, नगरसेवक समर्थक पुन्हा भिडले ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर परिसरात सुरू असणाऱ्या बांधकाम साईटवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक आणि माजी गटनेते दिलीप बारटक्के यांचे समर्थक पुन्हा एकदा आपापसात भिडल्याची घटना शुक्रवारी घडली. वर्तकनगर प्रभाग समिती समोरील बिर्ला कंपनी येथील बांधकाम कंत्राटावरून या दोन्ही गटांमध्ये अनेक महिन्यापासून...
जिल्हा ठाणे

मच्छीमार, शेतकऱ्यांची घरे क्लस्टरमधून वगळा

खा. राजन विचारे यांची मागणी भाईंदर: क्लस्टर योजना राबवताना मिराभाईंदर शहरातील गावठाण भाग, समुद्र किनारपट्टीवर असलेले मच्छीमारांचे कोळीवाडे, शेतकऱ्यांची घरे आणि गावे यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. मच्छीमार आणि...
जिल्हा मुंबई

मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात तीन दिवस आधीच

मुंबई: नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी...
जिल्हा ठाणे

घोलाईनगर डोंगरावरील ५०० झोपड्यांवर बुलडोझर!

वन विभागाची कारवाई ठाणे: पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने महापालिकेच्या साहाय्याने कळवा येथील घोलाई नगर येथील डोंगरावर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या ५०० झोपड्यांवर बुलडोझर फिरवला. कळवा पूर्व...
जिल्हा ठाणे

तीन अट्टल गुंड स्थानबद्ध

ठाणे : कासारवडवली, कळवा आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या रेकॉर्डवरील तिघा गुंडांवर ठाणे पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. या तिघांची रवानगी पुढील एक वर्षासाठी पुण्याच्या...
जिल्हा ठाणे

सिव्हिल रुग्णालयाचे बहुतांशी कक्ष लवकरच रुग्णांच्या सेवेत

* ३५० जनरल खाटा, ४० आयसीयू, १५ डायलिसिसची सुविधा ठाणे : “अतिदक्षता विभाग, रक्तपेढी अपघात, महिला बाल, प्रसूतीकक्ष, अद्ययावत तयार करण्यात येत असून, नेत्र, आयुष, किचन, सिटीस्कॅन, शवागार आदी...