जिल्हा ठाणे

आता हुक्का पार्लरला माफी नाही; आमदारांची फौजही टाकणार धाडी

घोडबंदर पट्ट्यात पोलिसांच्या कारवाया सुरू ठाणे: चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले असतानाच अशा पार्लरवर अचानक धाडी टाकण्यासाठी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फौज सज्ज झाली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून आमदार संजय केळकर यांनी तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी स्थानिक...
जिल्हा ठाणे

ठाणे रेल्वे स्थानकाचा ‘विस्तार’ ६५ कोटींनी वाढला!

ठाणे: विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशनच्या कामाला विलंब होत असल्याने पाच वर्षात ६५ कोटींचा खर्च वाढला आहे. दरम्यान पावसाळ्यानंतर हे काम अतिशय जलद गतीने होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी...
जिल्हा ठाणे

ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या हेराफेरीला बसणार लगाम

१० लाखांवरील कामांचेही होणार ऑडिट ठाणे: दहा लाखापेक्षा जास्त खर्चाच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्यामुळे बोगस, कमी दर्जाचे, आणि कामे न करता...
जिल्हा ठाणे

डाळींच्या दरात वाढ; वरण-भात महागणार!

मुंबई: मे महिन्यांत फक्त तूर डाळीच्या किमतींमध्ये नाही तर मूग डाळ, उडीद डाळ आणि चणा डाळींच्या किंमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. डाळ ही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येक...
पॅाईंट ब्लॅंक संपादकीय

भाजपाला ‘रिसेट’ होण्याची गरज

कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपाला रिसेटचे बटण दाबावे लागेल असे दिसते. विकासाचे एंटर बटण दाबून 2014 मध्ये बहुसंख्य मतदारांची मते डाऊनलोड झाली पण मग कोणीतरी विकासाचे बटण डिलीटच्या जागेवर हलवले की...
जिल्हा ठाणे

132 कोटीऐवजी फक्त 28 कोटी मालमत्ता कर एनआरसीकडून वसूल

कल्याण : बहुचर्चित असलेल्या कल्याण जवळील मोहने येथील एनआरसी व्यवस्थापनावर 132 कोटीची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची मालमत्ता कराची थकबाकी असताना ती सक्तीने वसूल न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याने केवळ...