जिल्हा ठाणे

शुक्रवारी ठाण्यात पाणीपुरवठा नाही

ठाणे: स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जल वाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तासांकरता ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे...
जिल्हा ठाणे

बोटिंगसाठी पर्यटकांना सुरक्षा साधने न दिल्यास ठेकेदारावर कारवाई

आयुक्त अभिजीत बांगर यांचा इशारा ठाणे: नौकानयन करताना नागरिकांना सुरक्षेची साधने दिली जात नसून क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बोटीत बसवले जात असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांनी तलाव ठेकेदारांना कारवाईचा इशारा दिला...
जिल्हा ठाणे

प्रत्येक विषयासाठी वेगळी वही सोबत ठेवण्याची गरज नाही

*पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून तयार * लवकरच नवी कोरी पुस्तक शाळांमध्ये वितरित होणार मुंबई : पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके तयार झाली असून लवकरच ही...
जिल्हा ठाणे

युपीएससी परीक्षेत ठाण्याची कश्मिरा संख्ये राज्यात पहिली!

अनिकेत हिरडे आणि श्रुती श्रोते देखील यादीत नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे....
जिल्हा ठाणे

‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत 174 तक्रारींवर सुनावणी

ठाणे: ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात आज झालेल्या जनसुनावणीमध्ये जिल्ह्यातून 174 तक्रारी प्राप्त झाल्या असून या सर्वांच्या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेऊन संबंधित विभागांना त्याचे निराकरण करण्याचे...
महाराष्ट्र

कुत्र्यांच्या हल्ल्यात हरिणीचा मृत्यू

मुरबाड: टोकावडे परिसरातील खुटल बारागाव येथिल धरणावर आपली तहान भागवण्यासाठी आलेल्या हरणावर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान हरिणीचा मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर नागरिकांनी...