एकच दम…रस्ता मोकळा !

आज नाशिक दौरा आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या कोंडीत अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय पाहून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर उतरले आणि अडकलेल्या लोकांना रस्ता करुन दिला. यावेळी त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना ठाकरी शैलीत सज्जड दम देऊन वाहतूक कोंडी क्षणार्धात सोडवली.