आधुनिक आणि आकर्षक: आपले घर सुशोभित करणारे मॉड्युलर किचन

जागेच्या अभावामुळे स्वयंपाकघरे जशी आकाराने लहान व्हायला लागली तशीच घर आणि ऑफिसच्या तालावर नाचणाऱ्या आजच्या स्त्रीसाठी ती सुटसुटीत देखील व्हायला लागली. त्याचाच एक भाग म्हणजे आजच्या स्त्रियांना आवडणारी मॉड्युलर किचन्स.

मॉड्युलर किचन डिझाइन करण्यासाठी काही टिप्स –

-साधे स्वयंपाकघर कॅबिनेट डिझाइन

डोन -टोन्ड डिझाईनसह कॅबिनेट

हॅन्डलशिवाय किचन कॅबिनेट

कॅबिनेटसाठी लाकडाचा वापर

-इटालियन टच असलेले किचन फर्निचर

– बेट स्वयंपाकघर डिझाईन कल्पना

– ओपन लेआऊट किचन डिझाईन

– जेवणाचा कोपरा, बार असलेलं किचन

-गडद व चमकदार रंगछटांचा वापर

-आधुनिक किचन टाईल्सचा वापर

-नैसर्गिक स्वयंपाकघर रचना
——————————————————————————-
दुकाने :-

एलिमेंट्स मॉड्युलर किचन –

एलिमेंट्स मॉड्युलर किचन अँड वॉर्डरोब हे ठाण्यातील मॉड्युलर किचनचे प्रसिद्ध दुकान आहे. येथे विविध प्रकारचे मॉड्युलर किचन डिस्प्ले, बॅक पेन्टेड ग्लास, बॅक पेन्टेड ऍक्रॅलिक, पियू उपलब्ध आहेत. तसेच येथे मॉड्युलर किचनच्या किमतीवर ऑफर सुद्धा आहेत.
कुठे- घंटाळी मंदिर, नौपाडा, ठाणे(प)

महादेव मॉड्युलर किचन – येथे मॉड्युलर किचनशी संबंधित विविध साधने व उपकरणे उपलब्ध आहेत. यात किचन कॅबिनेट, किचन ट्रॉली, आधुनिक प्रकारच्या गॅस शेगडी, किचन चिमणी इ. उपलब्ध आहे.
कुठे – छाया सोसायटी, मखमली तलावजवळ, ठाणे(प )