कडोंमपाला कोविड -19 इनोव्हेशन ऍवॉर्ड

कल्याण : सुरतमध्ये उद्यापासूनस्मार्ट सिटीज-स्मार्ट अर्बनायझेशन” या थीम खाली होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेमध्ये कल्याणडोंबिवली महानगरपालिकेस वाराणसीबरोबर विभागून जाहीर करण्यात आलेल्या कोविड -19 इनोवेशन पुरस्काराचे वितरण महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना करण्यात येणार आह.े

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घण्यात आल े ल्या स्पर्धेमध्ये को े विड -19 इनोवेशन पुरस्कारासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिके नेके लेल्या सादरीकरणाबाबत भारत स रका रतर्फे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व वाराणसी यांस संयुक्तपणे प्रथम पारितोषिक विजेतेघोषित करण्यात आले होते. स्मार्ट सिटी कार्यक्रमात सन 2016 पासून विविध टप्प्यांमध्ये एकूण शंभर शहरांची निवड करण्यात आली होती, दसऱ्ु या टप्प्यामध्ये एकूण 40 शहरांमधून कोविड इनोव्शन हे अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण-डोंबिवली, बडोदा व आग्रा या चार शहरांची निवड करण्यात आली होती. यामध्ये, भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचेराज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी वाराणसी व कल्याण-डोंबिवली यांना संयुक्तपणेप्रथम पारितोषिक विजेतेम्हणून घोषित के लेहोते.

पारितोषिकाच्या वितरण सोहळ्यास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत एसके डीसीएलचेमुख्यकार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, पालिके च्या शहर अभियंता सपना कोळी (देवनपल्ली) एसके डीसीलचे जनरल मॅनेजर प्रशांत भगत हेही उपस्थित राहणार आहेत.