ठाणेवैभव आणि ठाणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेले ‘ज्ञानपथ’ हे शालेय वार्तापत्र ठाणे जिल्ह्यातील 1300 शाळांमध्ये वितरित केले जात आहे.
या उपक्रमाला सर्व शाळांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्व जिल्हा परिषद शाळांमधील घडामोडी या वार्तापत्रात प्रसिद्ध केल्या जात आहेत.