झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगा ठ या मालिकेने लोकप्रियतेचं शि खर गाठलं आहे. या मालिकेतील ने हा आणि यशची आणि जोडीला परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो त्यामुळे या मालिकेला प् रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मि ळतोय. या मालिकेत नुकतंच प्रेक् षकांनी पाहिलं कि नेहाला देखील तिचं यशवर प्रेम असल्याचं जा णवतंय. पण तिने अजून हि गोष्ट कबूल केली नाहीये.
आता मालिकेत जेसिका नावाच्या नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री हो णार आहे. जेसिका ही व्यक्तिरेखा रशियन अभिनेत्री जेन कटारिया करत आहे. समीर जेसिका हि यशची एक्स गलफ्रेंड असल्याचं नेहाला सांगतो. जेसिकाच्या एन्ट्रीमुळे मालिकेत विलक्षण वळण येणार आहे . नेहाला या जेसिकामुळे होणारी जेलसी समीर हेरतो, हीच गोष्ट यशला देखील कळेल का? यशसाठी असलेलं प्रेम जेसिकाच्या येण्या मुळे नेहा व्यक्त करू शकेल का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगा मी भागात पाहायला मिळेल.
तेव्हा पाहायला विसरू नका माझी तुझी रेशीमगाठ सोमवार ते शनिवा र रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर