सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाईंदरची कार्यकारिणी बरखास्त

भाईंदर : स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना विश्वासात न घेता परस्परपणे मीरा-भाईंदर शिवसेना कार्यकारिणी जाहिर करण्यात आल्याने सेनेतील अं तर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे. याच वादातून भाईंदर पश्चिम येथील शिवसेनेचे शहरप्रमुख पप्पुभिसे यांच्यावर शिवसेना कार्यालयातच हल्ला करण्यात आल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे जाहिर केले आहे.

मीरा-भाईंदर शिवसेना जिल्हा संघटक स्हल क ने ल्सारिया ह्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मानल्या जात आहेत. कल्सारिया यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीतील महिलांना विविध पदांवर नियुक्त के ले होते. यामध्येवेदाली परळकर, प्रमिला लाडे यांचादेखील समावेश होता. या दोन्ही महिलांवर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन् दाखल असल् हे याचे लक्षात येताच सरनाईक यांनी या संदर्भात शिवसेनेचे सचिव सुभाष देसाई यांच्याकडे तक्रार के ली होती. या तक्रारीची दखल घेऊन देसाई यांनी या सर्वनियुक्त्या रद्द के ल्या होत्या.

याउपर शिवसेनेच्या नावाने वेदाली परळकर आणि प्रमिला लाडे यांनी परस्परपणे खंडणी गोळा करण्याचे काम जोरात सुरू ठेवले होते. यावर शिवसेनेचे भाईंदर पश्चिम येथील शहरप्रमुख पप्पूभिसे यांनी जोरदारपणे हरकत घेत विरोध दर्शविला होता. त्यामुळे भिसे यांच्याशी या दोन्ही महिलांचा वाद सुरू होता. या वादातूनच भिसे यांच्यावर
वेदाली परळकर, प्रमिला लाडे, रिटा सोनी यांच्यासह सात ते आठ महिलांनी शिवसेना शाखेत घुसून पप्पूभिसे यांच्यावर हल्ला चढविला होता. या संदर्भात भाईंदर पोलीस स्टेशन येथे परस्पर विरोधी गुन् दाखल झालेले आहेत.