विशेष मुलांच्या शाळेत होळी आणि धुळवड

विठाई प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील जिद्द या विशेष मुलांच्या शाळेत होळी आणि धुळवड साजरी करण्यात आली.

यावेळी मराठी चित्रपट कलाकार भाऊ कदम, दिगदर्शक विजू माने आदींसह कलाकारांनी मुलांसमवेत होळी खेळली.

छाया : मनोज सिंह