उंच माझी गुढी

अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडवा असून ठाण्यातील घंटाळी येथील विश्वास गतिमंद मुलांच्या केंद्रात मुले गुढी बनवण्यात मग्न आहेत.

या गुढ्यांना मोठी मागणी असते.

छाया: मनोज सिंह