स्थानिक वि. प्रतिनियुक्त

महापालिकांमध्ये स्थानिक अधिकारी विरुद्ध प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी असा वाद नवा नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत सरकारकडून आलेल्या अधिकाऱ्यांची चलती असल्याचा आरोप आणि त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची होत असलेली उपेक्षा असा वाद चव्हाट्यावर आला आहे. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना स्थानिक अधिकाऱ्यांची असली तरी त्यांच्या पदरी न्याय पडण्याची शक्यता दरु्मिळ आह. े यामुळे या अधिकाऱ्यांच खच्े चीकरण मात्र नक्की होत असते आणि त्याचा फटका नागरिकांना बसत असतो. सर्वसाधारणपणे महापालिका सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा नैसर्गिक न्यायाला धरुन होत असते. हे अधिकारी त्याच शहरात रहात असल्यामुळेत्यांना समस्येची अधिक चांगली जाण असते आणि त्यामुळे त्यांची कर्तव्यतत्परता अधिक ठरु शकते. या अधिकाऱ्यांना शहराबद्दल आपुलकीची मात्रा अधिक असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवरही होत असतो. स्थानिक अधिकाऱ्यांच्या बाजूने असलेले ह मु े द्दे सरकारला मात्र मान्य नसल्यामुळे प्रतिनियुक्तींचा घाट घातला जात असतो. स्थानिकच असल्यामुळेत्यांचे स्थानिक राजकारण्यांशी लागेबांधे असतात आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता अधिक असू शकते हा प्रमुख आक्प प्र षे तिनियुक्तीच्या समर्थनार्थवापरला जातो. शहराबद्दल आपुलकी वाटण्याऐवजी ते स्वार्थ साधण्यात गुंतत जातात आणि अधिकारी- नेते- ठेकेदार अशी अभद्र युतीही जन्माला येते. अर्थात या आक्षेपात तथ्य असले तरी प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी धुतल्या तांदळासारखे असतात हे मानण्याची गरज
नाही. कार्यक्षमता ही सापेक्ष असते आणि तो अधिकारी स्थानिक की प्रतिनियुक्तीवरचा यावर ते अवलंबून नसते. तो व्यक्तीगत गुण असतो आणि त्याबाबत सरसकट अनुमान काढण चुके ीच होई े ल. स्थानिक अधिकाऱ्यांवर अन्याय होतो असे मानलेतर तो का होतो याची चिकित्सा करण्याची गरज आहे. महापालिकांच्या सेवेतून
निवृत्त झालेल्या आतापर्तयं च्या अधिकाऱ्यांचा ट्रॅकरकॉ े र्ड त्यासाठी तयार करावा लागेल. त्यांच्यापैकी चांगल्या अधिकाऱ्यांचे योगदान नोंदवावेलागेल. नि:स्पृहपणेकिती जणांनी सेवा केली आणि किती जण गैरव्यवहारात अडकले याचाही हिशेब मांडावा लागेल. सरकारी असो की निमसरकारी अधिकाऱ्यांची ‘सर्व्हिस-रेकॉर्ड’ केला जात असतो. त्याची छाननी केली तरी या अधिकाऱ्यांची पात्रता, उपयुक्तता, कर्तव्यनिष्ठता वगैर गोष् े टी समोर येतील. सरकारकडून आलेलेकिती अधिकारी भ्रष्टाचारात
अडकले होते याचाही धांडोळा घ्यावा लागेल. एकमकां े वर आरोप करण आे णि एकमकांच्े या नावाने बोट मोडण् े यात काही अर्थनाही. देवानेदिलेल्या हातांचा या अधिकाऱ्यांनी किती सद्उपयोग केला ह पहा े वेलागेल.