महापालिकांमध्ये स्वीकृ त सदस्यांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना या पदांमागचा अर्थ सर्व राजकीय पक्षांनी समजून घेतला तर मूळ हतू सा े ध्य होण्यात मदत होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकप्रतिनिधींनी विश्वस्त म्हणून करावा यासाठी जनता त्यांना निवडून देत असते. परंतुनिवडणूक प्रक्रियेशी अनभिज्ञ आणि अगदीच खेदाने म्हणायचे झाले तर लायकी असूनही मते मिळवण्याचे तंत्रज्ञान माहीत नसल्यामुळे संस्थेच्या कारभारात कधीच भाग घेऊ न इच्छिणाऱ्या उपयुक्त अशा मंडळींना संधी मिळावी हा प्राह्यता हतू असतो. तस े े प्रत्यक्षात होत नाही. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना मागच्या दाराने आत घेण्यासाठी स्वीकृ त सदस्य नियुक्ती होत असते ह आता े लपून राहिलेले नाही. त्यामुळे स्वीकृ त सदस्याचे निकष अक्षरश: पायदळी तुडवले जातात आणि अनुभवी आणि ज्ञानी
नागरिकांना शहराची सेवा करण्यापासून दर ठू ेवले जाते. आता याच स्वीकृ त सदस्यांची संख्या दप्पट ु होणार आह. ेत्यामुळे पुन्हा एकदा नि:स्वार्थीपणे आणि नि:पक्षपातीपणे काम करण्यास इच्छुक नागरिकांना संधी देण्याचे काम सर्व राजकीय पक्षांनी करावे ही आशा आह. कें द् े रात राज्यसभा आणि राज्यात विधान परिषद सदस्यांकडून जी अपेक्षा असते ती स्वीकृ त नगरसेवक करतील असा विचार ही रचना करणाऱ्यांच्या मनात होती. शहरात मोठ-मोठाले प्रकल्प राबवले जात असतात. कोट्यवधी रुपयांच्या या कामांत असंख्य तांत्रिक, व्यवस्थापकीय, आर्थिक, पर्यावरणविषयक मुद्दे गुंतलेले असतात. या सर्वक्षेत्रांचा अभ्यास असतो. तेज्ञान नगरसेवकांकडे असेलच असेनाही. अशा वेळी या महत्वाकांक्षी प्रकल्पांत नगरसेवकांचा सहभाग दिसत नाही. निर्णयप्रक्रियेपासून आर्थिक मंजुरीपर्यंतच्या सर्व बाबी प्रशासकीय पातळीवरच हाताळल्या जात असतात. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विकासात लोकांचा चेहरा दिसायला हवा. ही भूमिका निवडून आलेले आणि स्वीकृ त म्हणून नियुक्त झालेलेनगरसेवक बजावू शकतील. किं बहुना उभय लोकप्रतिनिधींमध्ये उत्तम समन्वय असेल तर योजना यशस्वी आणि अधिक परिणामकारक ठरू शकेल. समन्वय शब्द वापरण्याचे कारण असे की अनेकदा अशा तज्ज्ञ मंडळींकडे राजकारणी विनाकारण संशयाने पहात असतात. त्यांना प्रसंगी कमी लेखत असतात. त्यांना या स्वीकृ त
सदस्यांमध्ये स्पर्धकही दिसत असतो. या भीतीचा बागुलबुवा इतका झाला आह की े नेतेसुध्दा चांगल्या नागरिकांना संधी देण्यापेक्षा आपल्याच ‘जवळ’च्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा सोपा मार्ग निवडतात. जनसहभागाचे महात्म्य वारंवार भाषणातून व्यक्त करणारेनेते जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा मात्र आपली भूमिका विसरत असतात. स्वीकृ त सदस्यांची संख्या वाढली असताना किमान यावेळी तरी त्यांना विस्मरणाची बाधा होऊ नये म्हणजेमिळवले!