टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणीटंचाई-शानु पठाण ठाणे : ठाणे, मुंब्रा-कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त झालेले...
ठाणे
अंबरनाथ: किल्ले भ्रमंतीचा अनोखा छंद असलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351व्या जयंतीनिमित्त किल्ले भ्रमंतीची शंभरी पूर्ण केली. महिन्यातील दोन रविवारी किल्ला सर...
ठाणे: कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने माघार घेत भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने भाजपची बाजू भक्कम झाली आहे. या मतदारसंघात आता भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत...
कल्याण : आसनगावला राहणाऱ्या टिटवाळ्यामध्ये एका खाजगी रुग्णालयामध्ये नर्सचे काम करणाऱ्या 21 वर्षीय नर्सची आसनगाव रेल्वे स्टेशनवर छेडछाड केल्याची घटना घडली आहे. टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालयात नाईट शिफ्टसाठी जात...
कल्याण : कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांना दोन दिवसापूर्वी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकाश बनसोडे (५४) या इसमाला...
ठाणे : विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेज प्रवेशाचे वारे जोरात वाहू लागले असून त्यासाठी आवश्यक दाखल्यांसाठी तहसीलदार कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून गर्दीचा उच्चांक होत आहे. मात्र निवडणुकीमुळे कार्यालयात सापडत नसलेले अधिकारी-कर्मचारी...