जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई
भातसाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात; शासनाचा निर्णय
ठाणे : काही दिवसांपासून सुरू असलेल्या ५० टक्के पाणीकपातीमुळे घोडबंदर, वर्तकनगरसह इतर भागात रटॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, आता जलसंपदा विभागाने ही टंचाई दूर करण्यासाठी भातसा धरणाच्या दुसऱ्या दरवाजातून...