विराट कोहलीने आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वीच कर्णधार म्हणून हा त्याचा शेवटचा इंडियन प्रीमियर लीग हंगाम असे घोषित केले होते. याशिवाय विराटने म्हटले आहे की जोपर्यंत तो आयपीएलमध्ये खेळतो तोपर्यंत...
क्रीडा
आहस (डेन्मार्क) : भारतीय पुरुष संघाने ‘क’ गटातील साखळी सामन्यात नेदरलँड्सचा ५-० असा धुव्वा उडवत थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुरुष संघाकडून आघाडीचा खेळाडू किदम्बी श्रीकांतने...
पुढील वर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्यापूर्वी ‘हॉकी इंडिया’ने केंद्र शासनाशी चर्चा करणे अनिवार्य होते, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त करतानाच राष्ट्रीय हॉकी...
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली ट्वेन्टी-२० क्रिकेट लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे आता शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात आक्रमक खेळाच्या बळावरच यजमानांवर वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने भारतीय महिला संघातील खेळाडू मैदानात उतरतील....
भारताला पहिल्या महिला जगज्जेतेपदासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु युवा कुस्तीपटू अंशू मलिकने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमधील ५७ किलो वजनी गटाचे रौप्यपदक जिंकताना इतिहास घडवला. २०१६च्या ऑलिम्पिक विजेत्या...
‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करल्यानंतर आता गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या लढतीत पहिला विजय मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघाचे खेळाडू मैदानात उतरतील. कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या गोलमुळे भारताने...