बाली : दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीचा निर्धार केला आहे. सिंधू आणि श्रीकांत यांनी ‘सुपर ७५०’...
क्रीडा
कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक (३१ चेंडूंत ५६ धावा) आणि अक्षर पटेलसह (३ गडी) गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७३ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने...
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताची विजयी आघाडी; हर्षल पदार्पणात सामनावीर मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलने (२/२५) पदार्पणाच्या लढतीत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला़ त्यानंतर सलामीवीर के. एल. राहुल (४९ चेंडूंत ६५ धावा) आणि...
नवी दिल्ली : जागतिक बॅडिमटन महासंघाचा (बीडब्ल्यूएफ) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार यंदा भारताचे महान बॅडिमटनपटू प्रकाश पादुकोण यांना देण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी भारतीय बॅडिमटन संघटनेकडून पादुकोण यांचे नाव पाठवण्यात...
पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात; सूर्यकुमारचे अर्धशतक जयपूर : सूर्यकुमार यादव (४० चेंडूंत ६२ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (३६ चेंडूंत ४८) या मुंबईकरांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर...
दुबई : भारताला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ श्रीलंकेसह संयुक्तरीत्या २०२६चा ट्वेन्टी—२० विश्वचषक आणि बांगलादेशसह संयुक्तरीत्या २०३१चा एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने...