दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी बुधवारी भारतीय संघ जाहीर करण्यात येण्याची शक्यता असून अजिंक्य रहाणेचे उपकर्णधारपद आणि इशांत शर्माचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. भारत-आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन...
क्रीडा
आशियाई क्रीडा स्पर्धेतील गतविजेत्या राही सरनोबतने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना ६४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई केली. नवी दिल्ली...
मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला तब्बल ३७२ धावांनी नमवले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात १६७ धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वात मोठा...
मुंबई : पावसाची चिंता मिटली, दुखापतींनी संघरचनेचा गुंता सुटला आणि उपाहारानंतर सुरू झालेल्या पहिल्या दिवसाच्या खेळावर सलामीवीर मयांक अगरवालच्या शतकी वर्षांवाने छाप पाडली. एजाझ पटेलच्या फिरकीपुढे ३ बाद ८०...
नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकनंतर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार यश मिळवण्याच्या इराद्याने गुरुवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मिशन ऑलिम्पिक समितीमध्ये माजी नेमबाज अंजली भागवत, माजी बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, माजी हॉकीपटू वीरेन...
२५ नोव्हेंबर म्हणजेच उद्या गुरुवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर आता...