जपानकडून उपांत्य लढतीत पराभवामुळे जेतेपद टिकवण्यात अपयशी ठरलेल्या भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक निसटू दिले नाही. बुधवारी झालेल्या तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाच्या लढतीत भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक लढतीत...
क्रीडा
करोनाच्या साथीचे आव्हान पेलत प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम बुधवारपासून बेंगळूरुच्या हॉटेलमध्ये रंगणार असून, याकरिता १२ संघ सज्ज झाले आहेत. हे सामने जैव-सुरक्षा परिघात होणार असून, प्रेक्षकांना ते टेलिव्हिजनवरच...
यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२१मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. तेव्हापासून भारतीय चाहते बदला घेण्याची वाट पाहत आहेत. आता या पराभवाचा वचपा काढता येऊ शकतो. २३ डिसेंबरपासून अंडर-१९...
उपांत्य फेरीतील स्थान आधीच पक्के केलेल्या गतविजेत्या भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात जपानचा ६-० असा धुव्वा उडवला. या विजयासह मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात किवी संघाचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने इतिहास रचला. एजाज पटेलने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताच्या पहिल्या डावात सर्व १० विकेट्स...
भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर जगातील सर्वाधिक पसंतीच्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. मँचेस्टर युनायटेड आणि पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या स्थानावर पॅरिस...