जिल्हा ठाणे महाराष्ट्र ठाण्यात कोरोना संसर्ग घटला Posted on February 4, 2022 ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा खाली आला आहे. आज १६३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ६२० रूग्ण सापडले आहेत तर सहा जण...