जिल्हा
ठाणे
ठाणे
शैक्षणिक
ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.६७ टक्के; यंदाही बारावी परीक्षेत जिल्ह्यात मुलींची बाजी
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.६७...