छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो...
मनोरंजन
मनोरंजन
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतला अवघड सीन साकारण्यासाठी अभिनेता मंदार जाधव लटकला झाडाला
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर असून लवकरच मालिकेत कबड्डीचा सामना देखिल रंगणार आहे. शालिनीने शिर्केपाटील कुटुंबाची बळकावलेली...
सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ आणि ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिका सध्या रोज एक तास प्रेक्षकांना भक्तिरसाचा आनंद देताहेत. पण २५ ऑक्टोबरपासून या आनंदात भर पडणार आहे. प्रेक्षकांना संध्याकाळी ६.३०...
झी मराठीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त...
जबरदस्त, मनोवेधक आणि धमाकेदार, कार्तिक आर्यन हार्डबॉल पत्रकार अर्जुन पाठकच्या रूपात डिजिटल प्रतालावर धमाका करताना दिसून येतो आहे. राम माधवानी दिग्दर्शित ‘धमाका’चे ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून कार्तिकच्या ट्रांसफॉर्मेशनने...
आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून ‘एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता’ या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुरमासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिका रूपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रातून पहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. नुकतंच प्रेक्षकांनी नवरात्री विशेष भाग अनुभवले. आता येत्या आठवड्यापासून शनीदेवांची जन्मकथा...