अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर… अवघ्या महाराष्ट्राला सध्या एक कोडं पडलंय .. कोण आहे इंदू??? इंदू आहे एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ पण तितकीच विचारी मुलगी. वय लहान पण बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी!! इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना पहिल्या प्रोमोतच निरूत्तर केलंय आणि तितकंच तिचं अस्सल...
मनोरंजन
‘कलर्स मराठी’ वरील ‘रमा राघव’ या मालिकेत रमाने पौरोहित्याचा वसा घेतल्याने घर तसेच समाजात त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. राघव, सासरे गजानन आणि आजीसासू तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले...
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेत स्वामींच्या दैवी लीला हा प्रेक्षकांसाठी दैवी अनुभूतीचा साक्षात्कार असतो, अशीच एक स्वामींची जगावेगळी लीला या मालिकेच्या रविवार २५ फेब्रुवारीच्या महारविवार...
झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली ‘शिवा’ ही मालिका प्रत्येक भागात एक मनोरंजक वळण घेत आहे. आशु आणि शिवाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे, तसेच शिवा आणि तिची पाना गँग मालिकेत...
मुंबई – ‘सप्तश्रृंगी’ गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून, अनेक कुटुंबाचे आराध्यदैवत असलेल्या “सप्तश्रृंगी देवी”चे तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील “साडेतीन शक्तीपीठांपैकी एक” म्हणूनही प्रसिद्ध आहे. भारतीय उपखंडातील ५१...
‘कन्नी’मधील रोमँटिक गाणे प्रदर्शित मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटातील रॅपसाँगनंतर आता या चित्रपटातील सुंदर...