एका अभिनेत्यासाठी स्वतःला स्क्रीनवर सादर करण्यायोग्य बनवण्यामागे प्रचंड मेहनत असते. जितकी मेहनत कलाकाराला कलेवर घ्यावी लागते तितकीच मेहनत एका भूमिकेच्या लुकसाठी ही घ्यावी लागते. झी मराठीवर ‘पारू’ ह्या मालिकेत आदित्य किर्लोस्कराची भूमिका साकारत असलेल्या प्रसाद जवादेने आदित्यच्या लुकसाठी घेतलेल्या मेहनतीच्या प्रवास शेयर केला. ‘माझ्या जीवनशैली मध्ये पहिले काही वेळापत्रक...
मनोरंजन
रूपाली आणि अस्तिकाला हरवून नेत्रा युद्ध कसं जिंकते हे आपल्याला सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या २९ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे. मनोरमाच्या अस्थि इंद्राणीला परत मिळतील, याबद्दलची सर्वांची आशा...
मुंबई : मुंबईतील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासक ‘सुगी ग्रुप’ने आपल्या प्रवासात आणखी एक शिखर गाठले आहे. सुगी ग्रुपने मुंबईतील दादर पश्चिम येथील आपल्या ‘सुगी अथर्व’ या आलिशान निवासी प्रकल्पामध्ये...
येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ घातलेल्या ‘तेरव’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला....
स्टार प्रवाहच्या सहकुटुंब सहपरिवार मालिकेमुळे आकाश पोहोचला घराघरात स्टार प्रवाहच्या सहकुटुंब सहपरिवार मालिकेतल्या पश्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा पश्या अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका झाला. मालिका संपली...
अधिपती- अक्षराची प्रेमाची शाळा ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. आणि आता तर मालिकेत आणखी मज्जा येणार आहे कारण ‘अक्षराच्या प्रेमात अधिपतीने पाठीला दप्तर आणि अंगावर शाळेचा...