मनोरंजन
मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारीच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!
मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात जोरदार धमाका उडवला होता. ‘छापा काटा’ चित्रपटाचा १९ जानेवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या अस्सल मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून रसिक प्रेक्षकांना...