ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग-रचना जाहीर झाली आहे आणि त्याबाबत नागरीक अनभिज्ञ असले तरी नगरसेवक होऊ इच्छिणारे आणि सत्तेचे स्वप्न पहाणारे पक्ष आपापल्या हरकती वा सूचना नोंदवत आहेत. या प्रक्रियेशी...
पॅाईंट ब्लॅंक
सुवर्ण महोत्सव थाटात साजरा करुन आम्ही ५१व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य कार्यक्रमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ‘ठाणेवैभव’वर निर्व्याज आणि नि:स्पृह प्रेम करणाऱ्या आमच्या हितचिंतकांनी...
कोणाला पत्त्यांचा शोक असेल तर आक्षेप असायचे कारण नाही. अर्थात हा शोक विरंगुळ्यापर्यंत मर्यादित राहिला तर उत्तम! त्याचे रुपांतर व्यसनात आणि पुढे जुगारात होणे काही चांगले नाही. तसेच पत्ते...
बरे झाले, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या शब्दाचा वापर केला. तो अन्य कोणी केला असता तर आमदारमंडळींना अशी टीका रुचली नसती. पचायचा तर प्रश्नच नाही इतकी पचनव्यवस्था खराब झाली आहे! त्यामुळे...
दोघे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा क्षण सैनिकांसाठी थरार होता, ही बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेली खानदानी युती टिकली तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे परिणाम नक्कीच होतील. हा थरार काही जणांचा थरकापही...
क्रिकेटमध्ये एक प्रघात आहे. तो किती योग्य यावर चर्चा होत रहाते. एखादा पाहुणा संघ जेव्हा दुसऱ्या देशाचा दौरा करतो, तेव्हा खेळपट्टी ही सर्वसामान्यत: यजमानांना मदत करणारी अशीच बनवली जाते....