कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपाला रिसेटचे बटण दाबावे लागेल असे दिसते. विकासाचे एंटर बटण दाबून 2014 मध्ये बहुसंख्य मतदारांची मते डाऊनलोड झाली पण मग कोणीतरी विकासाचे बटण डिलीटच्या जागेवर हलवले की काय अशी शंका येऊ लागली. संगणक बंद करताना रिस्टार्टचा पर्यायही पुढे येत असतो. संगणक हँग होऊ लागले की रिस्टार्टच्या बटणच्या...
पॅाईंट ब्लॅंक
अवघ्या क्रिकेट विश्वाचा लाडका आणि भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला भारतरत्न सचिन तेंडुलकर उद्या २४ एप्रिल रोजी ५० वर्षांचा होत आहे. क्रिकेटच्या परिभाषेत अर्ध-शतक. कुरळे केसांचा,पोरसवदा, टिपिकल मुंबईकर...
गेल्या काही दिवसांपासून जे वृत्त वाहिन्यांचे नियमित प्रेक्षक आहेत त्यांना अस्वस्थ करणारे ‘असे’ एक तरी दृश्य पाहण्याची पाळी येत आहे. कोणीतरी कोणाला तरी मारतोय, एखादा जमाव पोलिसांच्या पथकावर हल्ला...
महाराष्ट्रात शिवसेना नेस्तनाबूत करण्याचा भाजपाचा डाव आता त्यांच्या हेतूबद्दल शंका यावी असा राहिला नसल्याचे दिसू लागले आहे. त्यांचे अंतिम ध्येय राज्यातून आणि त्याही आधी मुंबई महापालिकेतून आपल्या जुन्या मित्राला...
आधीच बदनाम बनलेल्या क्षेत्रात आपण भरडले जाऊ नये याची काळजी प्रत्येक राजकारण्याला घेणे अनिवार्य ठरते. एखाद्या प्रकरणात गोवले गेल्यावर किंवा विरोधकांनी रचलेल्या कुभांडात अडकल्यावर आपण बेसावध निष्पाप होतो, असा...