गेल्या काही दिवसांपासून नेता दुःखीकष्टी दिसत होता. काहीतरी बिनसलं होतं नक्की. प्रथमदर्शनी कोणालाही वाटावे की नेत्याला पूर्वी कोरोना झाला असल्यामुळे आणि त्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे शरीर दुबळेपण आले असावे. तोच...
पॅाईंट ब्लॅंक
केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.केंद्रीय कर्मचार्यांना जादा मोबदला मिळाला याची पोटदुखी नसली तरी एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण आकाशाला भिडत असताना...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अलिकडेच शिवसैनिकांना पुनश्च कामाला लागा असे आवाहन करताना मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य छोट्यामोठ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या असतील त्यात वावगे नाही. राज्यात जरी काँग्रेस आणि...
ठाणे महापालिका निवडणूक तांत्रिकदृष्ट्या सात महिन्यांवर येऊन ठेपली असताना शहर काँग्रेसमध्ये पुनरुज्जीवनाचे वारे वाहू लागले आहेत. अर्थात वारा आहे म्हणून तारू किनार्याला लागेलच असे नाही. त्यासाठी ते वल्हवणारा आणि...
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार येत्या काही दिवसांत अडचणीत आले तर आश्चर्य वाटू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नाव न घेता त्यांच्या स्वबळाच्या भाषेचा समाचार घेतला. यामुळे काँग्रेस सरकारमधून...
सार्वजनिक निवडणुकांना तसा अवकाश आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांच्या बैठकीचा त्याच्याशी संबंध लावणे घाईचे होईल. भाजपाविरोधी समविचारी पक्षांची आघाडी उघडून...