राजकारणातील आघाडी आणि युत्या यांची गरज, त्यांची उपयुक्तता आणि त्यांचे आयुष्य हे परिस्थितीनुरुप बदलत असते. भिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्याला ’उदात्त‘पणाची झालर चढवली जात असते, परंतु...
पॅाईंट ब्लॅंक
Politics is the last resort of scoundrels, असा एक विचार इंग्रजीत प्रचलित आहे. बदमाष लोकांचा राजकारण हा अड्डा आहे, असा अर्थ असणाऱ्या या विचारामुळे राजकीय क्षेत्रात वावरणारे अनेक जण...
ज्या काळात शहरांचे वर्णन करताना स्मार्ट या शब्दाचे बिरूद लावण्याची प्रथा नव्हती, त्या जमान्यात ठाणे शहर ‘स्मार्ट’ करण्याची पहिली पावले उचलली गेली. त्याचे श्रेय निर्विवादपणे ठाण्याचे प्रथम महापौर सतीश...
गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल या खात्यांवर डोळा असणाऱ्या नेत्यांना क्वचित शिक्षण, परिवहन, सार्वजनिक आरोग्य अथवा पर्यटन या विभागांबद्दल ओढ वाटते. त्यांच्या मते खरी (?) ‘पॉवर’ पहिल्या चार खात्यांतच...
आमच्या वर्तमानपत्रांत अनेक वर्षांपासून राजकीय विश्लेषक म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ वार्ताहरास काल तडकाफडकी कामावरुन काढून टाकण्यात आले. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार दणदणीत बहुमताने जिंकेल असे भाकित त्याने एकट्याने केले...
निर्विवाद कौल असूनही सरकार स्थापन होण्यास विलंब लागत असेल तर मतदारांना त्याबाबत आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. राजकारणापासून दोन हात दूर रहाणारी सर्वसामान्य जनता या क्षेत्रात नेते म्हणून वावरणाऱ्या मंडळींची...