ज्या मतदार संघातले उमेदवार जाहीर झाले आहेत तेथील मतदारांना आम्ही जे विचार मांडतोय ते उमेदवाराचे चित्र डोळ्यासमोर आणून ताडता येऊ शकतील. जिथे उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे, तिथे हेच मुद्दे संभाव्य उमेदवारात असणार हे लक्षात घ्यावे. उमेदवार कोणी असो, म्हणजे कोणत्याही आकाराचा, स्वभावाचा किंवा ढोबळ मानाने त्याचे बाह्य स्वरुप या अर्थाने,...
पॅाईंट ब्लॅंक
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्तारूढ पक्ष घोषणांचा सपाटा लावता-लावता, एका पाठोपाठ एक उद्घाटने आणि भूमीपुजनांचे नारळ वाढवत असतो. निवडणुका समीप आल्याचे ते व्यवच्छेदक लक्षण मानले जात असते. मतदारांना प्रभावित करण्यासाठी...
मतदारांची मानसिकता निर्णायक ठरू शकते हे प्रत्येक निवडणुकीत जेव्हा काही धक्कादायक निकाल लागतात तेव्हा प्रकर्षाने जाणवते. तोपर्यंत उमेदवार ठरवण्यापासून प्रचाराची व्यूहरचना आखण्यापर्यंत मतदारांना गृहीत धरले जात असते हा सर्वसामान्य...
लोकशाहीचे तथाकथित रक्षणकर्ते, अर्थात आपल्या महन्मंगल देशाचे राज्यकर्ते त्यांचा राजकीय प्रवास खोटे बोलून सुरु करतात, असे उद्गार दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. त्यांचे हे विधान आजही जेव्हा-जेव्हा...
थंडीचे दिवस आता कुठे संपत असताना तापमान अचानक वाढले आहे. हवामानातील बदलामुळे अवघे विश्व संत्रस्त असताना आणि त्यामुळे उडालेल्या हाहाकारास सामोरे कसे जायचे याचा विचार करीत असताना मानवनिर्मित संकटे...
राम मंदिराचे उद्घाटन आणि पाठोपाठ ज्ञानव्यापी मंदिरात पुजेला मिळालेली परवानगी, यांमुळे संपूर्ण देशात श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माची लाट उसळली आहे. हिंदू-बहुल देशात असे होणे स्वाभाविक होते. त्यामागचे राजकीय रंग...