तिसर्या लाटेची संभावना लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनांनी पूर्वतयारी केली आहे. लसीकरणाला अपेक्षित वेग मिळत नसला तरी ते सुरू आहे, ही दिलासादायक बाब लक्षात घ्यावी लागेल. दुसर्या लाटेनंतर सरकारने निर्बंध...
संपादकीय
राजकारणी उत्तम अभिनेते असतात म्हणुन अभिनेत्यांना या क्षेत्रात बस्तान बसवता येईलच असे नाही. तद्वत काही राजकारण्यांनी कॅमेर्यासमोर रुपेरी पडद्यावर झळकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. परंतु ज्याचे काम त्याने करावे...
विज्ञानकथांना एकवेळ कल्पनाविलासाचे पंख असू शकतात. एखादी भन्नाट संकल्पना जी पुढे जाऊन कदाचित खरीही ठरते ती सुरूवातीला लेखकाच्या कल्पना शक्तीचा अविष्कार असतो. एलियन,स्टार वॉर वगैरे चित्रपट आठवतात ना? अवकाशात...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अलिकडेच शिवसैनिकांना पुनश्च कामाला लागा असे आवाहन करताना मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य छोट्यामोठ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या असतील त्यात वावगे नाही. राज्यात जरी काँग्रेस आणि...
ठाणे महापालिका निवडणूक तांत्रिकदृष्ट्या सात महिन्यांवर येऊन ठेपली असताना शहर काँग्रेसमध्ये पुनरुज्जीवनाचे वारे वाहू लागले आहेत. अर्थात वारा आहे म्हणून तारू किनार्याला लागेलच असे नाही. त्यासाठी ते वल्हवणारा आणि...
महापालिकेचे आयुक्तपद भारतीय प्रशासकीय सेवेतून भरले जावे की प्रतिनियुक्ती तत्वाने? हा वादाचा विषय भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या मुदतपूर्व बदलीमुळे चर्चेत आला आहे. त्यांच्या जागी नियुक्त झालेले...