केंद्रीय आरोग्य मंत्री मनुसख मंडविया यांनी लोकसभेत विरोधकांना उद्देशून केलेले आवाहन त्यांच्याच भाजपालाही लागू होते. कोणत्याही आपत्तीचे राजकीय भांडवल करता कामा नये, असे आरोग्यमंत्री म्हणाले. ते योग्य आहे. कोरोना...
संपादकीय
राजकारण्यांपासून माध्यमातील प्रभावी व्यक्तींपर्यंत आणि उद्योजकांपासून प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकार्यापर्यंत मोठ्या पदांवर कार्यरत आसामींचे फोन हॅक होत असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. ही एक प्रकारची हेरगिरी असून त्यास...
अखेरीस जे घडायला नको होते तेच झाले. कळव्याच्या डोंगरात वसलेल्या घोलाईनगर वसाहतीवर दरड कोसळून चौघांचा बळी गेला आणि तीन वर्षांपूर्वी याच भागात झालेल्या दुर्घटनची आठवण ताजी झाली. गेल्या तीन...
केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.केंद्रीय कर्मचार्यांना जादा मोबदला मिळाला याची पोटदुखी नसली तरी एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण आकाशाला भिडत असताना...
ठाणे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने १७२ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला असून केंद्र सराकारने १५व्या वित्त आयोगाअंतर्गत अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. या घडामोडीचे सहाजिकच स्वागत करायला हवे....
आपल्या पोरी आता कोणाला ऐकणार नाहीत. सावित्रीबाई फुले आणि धोंडो केशव कर्वे यांच्या स्वप्नाला या पोरी जागत आहेत. अंतराळ सफरीच्या बातम्या ऐकून तर असेच म्हणावे लागेल. चार दिवसांपूर्वी रिचर्ड...