निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान झाले आहे आणि महाराष्ट्रातील सरासरी टक्का 57.82 नोंदवला गेला आहे. 2019 च्या तुलनेत हा टक्का सातने कमी आहे. उष्णतेची लाट हे घटलेल्या प्रतिसादामागचे कारण सांगितले...
संपादकीय
भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना लवकरच ठाण्याचा प्रश्न निकालात काढतील, अशा वेड्या आशेवर नवीन आठवडा सुरु होत आहे. उभय पक्षांनी केलेल्या दाव्यांमुळे सर्वप्रथम जागा कोणाच्या वाट्याला जाणार आणि...
भाजपा नेत्यांची महाराष्ट्रात होत असलेली प्रचारसभांतील भाषणे पाहिली तर महाआघाडी त्यांच्या 45च्या लक्ष्यात अडसर ठरू शकते, हे जाणवते. वास्तविक कें द्रातील निर्विवाद सत्ता आणि राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्ता खेचून...
राजकारणात भापवण्याला खूप महत्व आले आहे. सध्याचे युग ‘मार्के टिंग’चे असल्याने राजकारणासारखे क्षेत्र त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. इं ग्रजीत ‘लार्जर दॅन लाईफ’ अर्थात प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असल्याचा भास...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा एकत्र येणार हे सर्वसाधारणपणे ज्याला राजकारणाची जुजबी माहिती आहे अशा मंडळींना ठाऊक होते आणि आपले भाकित खरे ठरले याचा आनंद ते सध्या घेत असतील....
ज्या मतदार संघातले उमेदवार जाहीर झाले आहेत तेथील मतदारांना आम्ही जे विचार मांडतोय ते उमेदवाराचे चित्र डोळ्यासमोर आणून ताडता येऊ शकतील. जिथे उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे, तिथे हेच मुद्दे संभाव्य...