अग्रलेख संपादकीय राज यांची भाजपाला टाळी! Posted on September 30, 2021 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होत असलेल्या राजकीय डावपेचांना आणि समझौत्यांना प्रस्थापित समीकरणाचे संदर्भ असतातच असे नाही. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीशी किंवा काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी केली तर फारसे आश्चर्य वाटू नये....