शासनाने आठवी ते दहावी इयत्तेपर्यंत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी बहुसंख्य पालक अजूनही पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत गोंधळलेले दिसत आहेत. सरासरी 60 ते 70 टक्के पालकांनी सहमती दाखवल्याचे...
संपादकीय
पालघर जिल्हा परिषदेतील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पराभव हा धक्कादायक मानला जात आहे. या निवडणुकीला केवळ जय-पराजय या मर्यादित आकृतीबंधात न अडकवता राजकीय पक्षांत सर्रास होत...
राजकारणाकडे धंदा म्हणुन बघण्याचा दृष्टीकोन बळावत चालल्याची भीती देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या राजकीय पक्षांच्या संख्येवरून व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाने याबाबत सरकारला पत्र पाठवून या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची...
तसे पाहिला गेले तर अभिनेते शाहरूख खान यांचे चिरंजीव आर्यन यांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक करणे या स्तंभात स्थान देण्याइतका विषय नक्कीच नाही. शाहरूखचा संबंध या उपद्व्यापी कार्ट्यास जन्माला...
पुढील पावसाळ्यापर्यंत अनेक महापालिकांच्या निवडणुका आटोपल्या असतील. त्या काही ठिकाणी पॅनल (बहुसदस्यीय) पध्दतीने होतील तर मुंबईत एकास-एक या पध्दतीने होतील. कोणत्या प्रकाराने होणार्या निवडणुकांमध्ये सत्ता टिकेल वा गमवावी लागेल...
पंजाबमध्ये खांदेपालटाचा निर्णय काँग्रेसच्या भलत्याच अंगाशी आलेला दिसतो. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि पदच्युत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात दोन वर्षांपासून संघर्ष सुरू होता आणि त्याची परिणीती नेतृत्व बदलात झाली....