सुप्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान याचा मुलगा आर्यन आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने सुरू केलेल्या कारवाईस आता नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी...
संपादकीय
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवड झाली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया वर गेल्या असतीलही. परंतु अशी भावना मनात आणणे हे राजकारण्यांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनाने बघण्यासारखे...
ती बातमी वाचून न पिणार्या बारमालकाची नशा खाडकन् उतरावी तसा प्रकार झाला. देशातील एका प्रमुख राजकीय पक्षाने आपल्या सदस्यांकडून दारू न पिण्याची हमी घेण्याचे ठरवल्याची बातमी बारमालकाने वाचली होती....
ज्या नगरपालिकेत आपण नियमित कर भरतो ती जर दैनंदिन नागरी सुविधांबाबत हेळसांड करीत असेल तर करदात्यांनी आवाज उठवायलाच हवा. परंतु गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता हा आवाज संबंधितांपर्यंत...
अनधिकृत बांधकामांना पुढार्यांचा अभय असतो. सत्तेवर असो वा नसो, पुढार्यांचा आशिर्वादाशिवाय अनधिकृत बांधकामे होत नसतात हे देशातील कोणत्याही शहरातील शेंबडे पोरही सांगेल. त्यामुळे अशा बांधकामांविरूद्ध कारवाई कायम फार्स ठरत...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन भाजपा जुना मित्र शिवसेनेला यांना शह देईल असे बोलले जात असले तरी स्थानिक परिस्थिती त्यास अनुकूल असेलच असे नाही. कल्याण-डोंबिवली भागातून मनसेचे विधानसभेत प्रतिनिधित्व...