या चिमण्यांनो, परत फिरा…. या गाण्याची आठवण होईल, असा हा दिवस. अर्थात संदर्भ वेगळा असला तरी व्याकुळतेची भावना समान आहे. गेली दोन वर्षे शाळेपासून दूर राहिलेल्या बच्चेकंपनीसाठी हा काळ...
संपादकीय
देऊळ वा त्याच्या भोवतीच्या परिसराच्या नुतनीकरणाचे उद्घाटन यांना आपल्या देशात धार्मिक परिमाण लाभणे स्वाभाविक आहे. हा देश हिंदूंचा की हिंदुत्ववाद्यांचा यावरून राजकीय विश्वात चर्चा सुरूच असते आणि देवळासारख्या संवेदनशील...
राष्ट्रवादी काँगेेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित आभासी कार्यक्रमात एक मौलिक संदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असल्याचे बोलले जात असताना कार्यकर्त्यांनी समाजभिमुख...
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या अहवालानुसार २०४७ साली म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या शतकमहोत्सवी वर्षात भारत हा आर्थिक विकासाच्या मापदंडावर जगातील तिसरी महाशक्ती झाला असेल. परंतु त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रीय संघटनेच्या मते २०५०...
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १९ रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असल्याने खड्ड्यातून प्रवास करण्याचा वर्षानुवर्षांचा मनःस्ताप संपुष्टात येईल अशी आशा करायला हरकत नाही. खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एमएमआरडीएने हा निधी उपलब्ध...
कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येत असताना ओमायक्रॉनच्या रुपाने विषाणूचा परिवर्तित अवतार प्रकटला आणि पुन्हा एकदा त्याने जगाला दीड वर्षे मागे न्यायला सुरूवात केली. पुन्हा लॉकडाऊनची चाचपणी शासन- स्थरावर सुरू झाली...