कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हैदोस घालायला सुरूवात केल्यामुळे सर्वसामान्यांची झोप उडणे स्वाभाविक आहे. परंतु शिवसेनेच्या, खास करून पन्नाशी पार केलेल्या नगरसेवकांची झोपही उडाली आहे. त्यास मात्र ओमायक्रॉन जबाबदार नसून त्यांच्या...
संपादकीय
अनुभवांची शिदोरी घेऊन, अर्थात तोंडाला मास्क लावून आपण सारेच नवीन संवत्सराला सामोरे जाण्यासाठी सज्ज झालो आहोत. अनुभवांना ओझे मानणे चुकीचे असते कारण ते माणसाला समृद्ध करीत असतात आणि जीवनाला...
देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या घटकांकडे भागीदार म्हणून पहाण्याऐवजी त्यांच्याकडे केवळ उत्पन्नाचे स्त्रोत म्हणुन पहाण्याची चूक शासन करीत आले आहे. त्यामुळे डोंबिवली औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा खर्च उद्योजकांकडून...
ठाणे महानगरपालिका स्थापन होऊन चार दशकांचा काळ लोटला असून आजही ग्रामीण आणि शहरी भागांकडे बधण्याच्या दृष्टीकोनात पक्षःपातीपणा दिसत आहे. या आरोपाचे खंडण करण्याची गरज महापालिकेला वाअत नूसन उलटपक्षी ग्रामीण...
शिक्षणाचा जो काही बोजवारा उडाला असल्याची सार्वत्रिक तक्रार सातत्याने ऐकू येते त्याचे खापर पूर्णपणे शिक्षकांवर फोडणे योग्य होईल काय? शिक्षणाच्या अधोगतीत सांघिक प्रयत्न सुरू असून विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था,...
कोलकाता महापालिकेत तृणमुल काँग्रेसने मिळविलेले घवघवीत यश या पक्षाच्या होऊ घातलेल्या भाजपाविरोधी आघाडीचे नेतृत्त्व करण्यासाठी पोषक ठरणार आहे. १४४ सदस्य असणार्या महापालिकेत तृणमुलने १३४ जागा जिंकल्या तर भाजपाच्या वाट्याला...