एकीकडे उड्डाण पुलाच्या उद्घाटनाची बातम्या वाचायच्या तर दुसरीकडे रेल्वे रुळांचा विस्तार झाल्यामुळे उपनगरी वाहतूक वेगवान होणार म्हणून हुरळून जायचे, पण प्रत्यक्ष कधी वाहतूक कोंडीत अडकण्याचे तर रेल्वे स्थानकाबाहेर बससाठी ताटकळत उभे...
संपादकीय
पैशांचे आणि राजकीय पक्षाचे पाठबळ असल्याशिवाय नगरसेवक होता येत नाही. हा द्दढ समज समाजात इतका भिनला आहे की अनेक इच्छुकांनी त्याबाबत विचार करणेही सोडून दिले आहे. यामुळे शहराचे दुहेरी...
महापालिका निवडणुकीच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून प्रभाग रचनेकडे पाहिले जात असते. इच्छुक उमेदवार असोत की विद्यमान नगरसेवक यांचे मतांचे ठोकताळे त्यावर अवलंबून असतात. सहाजिकच जेव्हा फेररचना होते आणि घडी...
जागतिक मंदी, कोरोनाचे सावट, वाढता चलन फुगवटा, महागाई, बेरोजगारी, उत्पन्नातील घट, ग्राहकांच्या क्रयशक्तीवर झालेला विपरीत परिणाम आणि भरीस भर उत्तर प्रदेशसारख्या निर्णायक राज्यासह अन्य चार राज्यांतील निवडणुकांत मतदारांचा कौल आपल्याविरुद्ध फिरणार...
राज्यातील महापालिकांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. येत्या काही दिवसांत इच्छुक उमेदवारांची तिकीट मिळवण्यासाठी लगबग सुरु होईल. पक्षांतर्गत स्पर्धेला ऊत येईल आणि मग त्यापाठोपाठ त्याचे रूपांतर ‘पक्षांतरे आणि बंडखोरी’ यामध्ये...
अलिकडे भ्रष्टाचाराच्या बातम्या लिहिताना पत्रकारमंडळी त्यांच्या आवडीचा ‘खळबळजनक’ शब्द वापरेनासे झाले आहेत. या बातम्या इतक्या सरावाच्या झाल्या आहेत की त्यामुळे खळबळ उडणे, धक्का बसणे, चिड येणे वगैरे स्वाभाविक प्रतिक्रिया...