शासनातर्फे कायदे होत असतात, काही कायद्यात काळानुरूप बदलही के ले जात असतात आणि हे सर्व करताना जुन्या कायद्यातील पळवाटा पुसून सरकारची होणारी फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे सरकारी...
संपादकीय
लाच देणे आणि घेणे हा भारतीय समाजव्यवस्थेचा एक अपरिहार्य आणि तितकाच दर्ुदैवी भाग बनला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे एकु णातच कार्यालये बंद असल्याने असे संशयास्पद व्यवहार फार होऊ...
महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो. गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी शिवाजी पार्क येथे के लेल्या तासाभराच्या भाषणामुळे बराच राजकीय धुरळा उडाला आहे....
घराचे स्वप्न पाहणाऱ्या शहरवासीयांची झोप वाढणाऱ्या किं मती आणि त्या अनुषंगाने वाढणारे कर्जाचे हप्ते यांचे आकडे डोळ्यासमोर येताच मोडत आहे. कोरोनाने अवघ्या जगाची झोप उडवली असताना आणि परिस्थिती पूर्वपदावर...
सण येत होते आणि जात होते. उत्साह आणि आनंद मानावा इतक्याच प्रमाणात होता. सण साजरे होणे दूरच राहिले होते. उरली होती ती सारी औपचारिकता. गेल्या दोन वर्षांपासून निर्माण झालेली...
भारतीय समाज इतिहासात रमणे पसंत करीत असतो. त्यामुळे इतिहासातील प्रतीके त्याला आकर्षित करीत असतात. उदाहरणार्थ आपल्या पूर्वजांनी ज्या तलवारीच्या मदतीने शौर्य दाखवले ती तलवार नेत्यांना खूप भावात असते. निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये...