राम मंदिराचे उद्घाटन आणि पाठोपाठ ज्ञानव्यापी मंदिरात पुजेला मिळालेली परवानगी, यांमुळे संपूर्ण देशात श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माची लाट उसळली आहे. हिंदू-बहुल देशात असे होणे स्वाभाविक होते. त्यामागचे राजकीय रंग बाजूला ठेवले तरी जो उत्साह आणि आनंद उसळला आहे तो व्यक्तीगत स्वरुपाचा आहे हे मान्य करावे लागेल. याचा अर्थ सर्वधर्मसमभाव...
संपादकीय
पैशांअभावी महापालिकेचा एखादा प्रकल्प रखडला तर आपण समजू शकतो. परंतु ही सबब ठाणे महापालिकेच्या रस्ते-बांधणी कामास लागू होत नाही कारण 605 कोटी रुपयांचा निधी उपलब्धही झाला आहे. तरीही रस्त्यांची...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अंतरीम अर्थसंकल्पाचे वर्णन सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प असे करावे लागेल. निर्मला सितारामन यांनी सादर केलेला हा सहावा...
कारभारी जे बाजारातून आणून देईल ते शिजवणे आणि सर्वांचे उदरभरण झाले की ताटात पडेल ते गोड मानून प्रसंगी पोट मारणे असा अनुभव घेणारी भारतीय महिला आता खूप पुढे गेली...
परिस्थिती किती हाताबाहेर चालली आहे, हे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाचा ससेमिरा टाळण्यासाठी चक्क फरार व्हावे लागले, यावरुन स्पष्ट होते. पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून चोर फरार...
ठाण्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत, असे वाटण्यामागे गेल्या आठवड्यात तीन घटना अशा घडल्या की ज्यांना मी केवळ साक्षीदार नव्हतो तर या सुखद घडामोडींमध्ये मला सहभागी होण्याची संधीही मिळाली...