विकासाच्या मुद्याला प्राधान्य देऊन निवडून येणे केव्हाही चांगले. प्रगल्भ लोकशाहीचे खरे तर हे लक्षण. ते अधिक स्पष्ट झाले ते 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत. भाजपा-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदारांनी कौल...
संपादकीय
विकासात राजकारण नको ही टॅगलाईन सर्वसामान्य मतदारांच्या मनात बिंबवली तर कदाचित राजकारणाचा ओव्हर-डोस झालेल्या महाराष्ट्रात लोकसभेपेक्षा वेगळा निकाल हाती येऊ शकेल, असे महायुतीच्या नेत्यांना का वाटू नये? एकीकडे महाआघाडीचे...
तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना विचारांचे अधिष्ठान असावे हा नियम राजकारणातून जवळजवळ हद्दपार झाला आहे. अशावेळी एखाद्या नेत्याने केलेले भाषण तुमचे लक्ष वेधून घेत असेल आणि विचार करण्यास प्रवृत्त करीत...
भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले जाऊ नये ही जनभावना आहे. देशाच्या प्रगतीला सर्वाधिक बाधा पोहोचली असेल तर बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे आणि सर्वसमावेश अशा अकार्यक्षमतेने. किंबहुना या दोन अनैतिक प्रकारांचे भरणपोषण परस्परावलंबून...
मुंबईतील खाजगी वाहनांची संख्या शहराच्या क्षमतेच्या तिप्पट झाली आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. 2023-24 ची आकडेवारी सादर करताना जी माहितीपुढे आली आहे ती थक्क करणारी...
एखाद्या दुर्घटनेची गंभीर दखल घेण्यासाठी आणि तिची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी किती माणसे मरावी लागतात असा थेट सवाल सध्या केरळमधील वायनाड भू-स्खलन दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या चर्चेतील सर्वपक्षीय नेत्यांना विचारावा...