ज्या देशात क्रिकेट हा धर्म आहे आणि ‘क्रिकेटपटू हे देवासमान आहेत, त्याच देवांपैकी एकाचा आज आहे 75वा वाढदिवस. हो, आपल्या सर्वांचा लाडका क्रिकेटपटू सुनील गावस्कर त्यांचा डायमंड ज्युबिली वाढदिवस साजरा करतायत. त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर म्हणून ओळखले जाणारे गावस्कर यांनी आपल्या जादुई फलंदाजीच्या जोरावर, 1971 ते 1987 दरम्यान, भारतासाठी...
संपादकीय
बंडू धडपडेला कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी हवी आहे. त्यासाठी तो अक्षरश: अहोरात्र परिश्रम करीत आहे. सकाळी उठल्यापासून बंडू आमच्या सोसायटीच्या नाक्यावर कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांसाठी रिक्षा मिळवून...
कोणताही आजार नियंत्रणात आणायचा असेल तर औषधोपचार सुरु करण्यापूर्वी काही पथ्य पाळून शारीरिक चलनवलन पूर्वपदावर आणणे शहाणपणाचे मानले जाते. साधा ताप, खोकला, पोट बिघडणे वगैरे दीर्घकालीन आजार या सदरात...
राजकारणातील घराणेशाहीबद्दल जनमानसात नापसंती असली तरी व्यक्तीपुजेचे उपजत संस्कार असणारे बहुसंख्य भारतीय निवडणुकीत मतदान करताना डोक्यापेक्षा हृदयाचाच वापर करतात. अन्यथा नेत्यांची मुले, सुना, जावई, नातवंडे, वगैरे निवडून येणे अशक्य...
या निवडणुकीच्या अपयशाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपातर्फे अजून चिंतन शिबिराची तारीख मुकर्रर झाली नसली तरी सर्वसाधारण चर्चेत त्याबाबत खुलासा होऊ लागला आहे. ‘चारसो पार’ हा निवडणूक व्युहरचनेचा भाग समजला जात...
आघाडी सरकार चालवण्याचा नरेंद्र मोदी यांना अनुभव नसल्यामुळे ते नव्या सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या घटक पक्षांशी कसे जुळवून घेतील याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार...